झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा.
Answers
Answered by
2
science
/ˈsʌɪəns/Submit
noun
the intellectual and practical activity encompassing the systematic study of the structure and behaviour of the physical and natural world through observation and experiment.
"the world of science and technology"
synonyms: branch of knowledge, body of knowledge/information/facts, area of study, discipline, field
"the science of criminology"
a particular area of science.
plural noun: sciences
"veterinary science"
a systematically organized body of knowledge on a particular subject.
"the science of criminology"
Answered by
13
★उत्तर- झुरळ हा संधीपाद प्राणी संघातील प्राणी आहे.कारण झुरळाला छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे आहेत .म्हणून त्यांना संधीपाद प्राणी म्हणतात.
पृथ्वीवर या संघातील प्राण्याची संख्या सर्वात जास्त आहे .म्हणून संधीपाद प्राणिसंघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन- संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व
प्रकारच्या अधिवासात आढळतात .या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरी ,सत्य देहगुहायुक्त आणि द्विपार्षव सममित असून ते खंडीभूत असते.
धन्यवाद...

Similar questions
Math,
6 months ago
English,
6 months ago
Computer Science,
6 months ago
Science,
1 year ago
Science,
1 year ago