झायलीटॉल आणि अस्परटेम हे जास्त उष्मांकाचे पदार्थ कडवट चवीचे असतात.
Answers
Answered by
5
तरूणांना अमली पदार्थाचा विळखा अमली पदार्थाची विक्री करताना टोळीला अटक रेल्वे फूटपाथवर चालतो अमली पदार्थाचा धंदा अमली पदार्थाच्या सेवनाने दोघांचा मृत्यू. विमानतळावर तीन कोटींचे ड्रग्ज सापडले दोघांना अटक अशा आशयाच्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रात व न्यूज चॅनेलवर वाचतो ऐकतो आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात आहे आपल्या देशाच्या हद्दी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या देशाला लागून असल्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे पालकांना तरूणांना यापासून रोखण्याची समस्या सतावत आहे शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे दरवर्षी 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो याविषयी थोडंस
Similar questions