India Languages, asked by aartirai9067, 1 year ago

junjlache aatmavrutt nibhanda in marathi

Answers

Answered by Hansika4871
0

"स्वप्नात पाहिली बाग

हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग"

मित्रांनो अशीच चित्र विचित्र स्वप्नं मला पडत असतात. एका स्वप्नात मी घनदाट जंगल होतो.

माझ्या परिसरात दोन मित्र आले होते पण ते दोघं मार्ग चुकले होते. त्या दोघांकडे न खाणं होतं न प्यायला पाणी. ते हळु हळु चालत होते. मला त्यांना मार्ग दाखवायचा होता पण मला नीट सांगता येत नव्हते.

संध्याकाळची वेळ जवळ येऊ लागली, सूर्य मावळला व सगळीकडे काळोख झाला. इतक्यात एका मुलाच्या मागून डरकाळी चा आवाज आला. त्याचे हात पाय कापू लागले. मी बघितले तर वाघ उभा होता. वाघ त्या मुलावर उडी मारणार होता तेवढ्यात मी आवाज काढून वाघाचे लक्ष दुर्लक्षित केले आणि मुलाचे प्राण वाचवले

Similar questions