Geography, asked by sauravharsh22481, 4 days ago

Jwalamukhi chase udaharan vargikaran Kara

Answers

Answered by adesaloni03gmailcom
0

Answer:

स्वरूपानुसार... केंद्रीय ज्वालामुखी, भेगीय ज्वालामुखी आणि कालावधीने... जागृत ज्वालामुखी, सुप्त ज्वालामुखी, मृत ज्वालामुखी. यामध्ये ज्वालामुखीचे वर्गीकरण होते.

Similar questions