Computer Science, asked by akshayshinde7307, 1 year ago



का आलीस आयुष्यात माझ्या ,
का आलीस..?
जायचंच होत सोडून साथ ,
तर का धरला होतास हाथ
प्रेम करायला शिकवलस,
पण स्वतः मात्र करायला विसरलीस?
कुठे गेले ते वायदे ,
त्या आठवणी,
कि होता सगळा time pass ..
स्वतः पेक्षा जास्त होता
मला तुझ्यावर विश्वास .....
खरच रे पिल्ला खूप प्रेम होत
तुझ ही माझ्यावर ...
म्हणून तर माझा ही जीव
जडला होता तुझ्यावर ...
आता उरल्या आहेत
मागे फक्त तुझ्या आठवणी..

Answers

Answered by swarali893
2

nice line bhava good job

Answered by studymate09
1

Explanation:

kadhi online yenar.

.

.

Similar questions