India Languages, asked by paranjalivedak, 4 months ago

कृ.७. अचूक शब्द ओळखून लिहा.
i. परीस्थिती, परिस्थिती, परिस्थीती, परिस्थिति
ii. अल्पशीक्षित, अल्पशीक्षीत, अल्पशिक्षित, अल्पशिक्षीत
iii. आजुबाजूच्या, आजुबाजुच्या, आजूबाजुच्या
आजूबाजूच्या
iv. सूर्यकिरण, सुर्यकिरण, सूर्यकीरण, सुर्यकीरण​

Answers

Answered by mangeshkendre8649
2

Answer:

1)परिस्थिती

2)अल्पशिक्षित

3)आजूबाजूच्या

4)सूर्यकिरण


mangeshkendre8649: wlc
Similar questions