कोंबडी आधी आली का अंडा
Answers
Answered by
0
Answer:
ब्रिटिश वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात हे उत्तर समोर आलेय. त्यांनी केलेल्या अभ्यासातून पहिली कोंबडी आली होती हे उत्तर समोर आलेय. ... रिसर्ट रिपोर्टनुसार, वैज्ञानिकांच्या शोधात असे आढळलेय की कोंबडीचा जन्म आधी झालाय. ओवोक्लोइडिन नावाच्या प्रोटीनमुळे अंड्याचे कवच तयार होते
Similar questions