Math, asked by mardatex, 9 months ago

*कोडे आत्तापर्यंतच्या कोड्यांचे बाप आहे* एका शेतकऱ्याला ३ मुले असतात. तिघेही सकाळी शेतावर कामाला जातात. शेतकर्याची बायको त्यांच्यासाठी भाकरी करून ठेवते. पहिला मुलगा दुपारी कामावरून घरी येतो भाकरी पाहतो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो. नंतर दुसरा मुलगा येतो . त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो. तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो. नंतर तिसरा मुलगा येतो. त्याला वाटते आपण पहिल्यांदाच आलो तो एक भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग ठेऊन देतो. सायंकाळी तिघेही घरी येतात झालेला प्रकार समजतो ते एक भाकरी कुत्र्याला टाकतात . उरलेल्या भाकऱ्यांचे ३ समान भाग करतात अन प्रत्येकी खातात. या सर्व प्रकारात कुठेही भाकरीचे तुकडे करीत नाहीत. तर सकाळी शेतकऱ्याच्या बायकोने किती भाकरी केल्या होत्या? - *उत्तर दिल्यास येथूनच सलाम*

Answers

Answered by laadpiyush87
1

Answer:

Answer : 79

Step-by-step explanation:

Python Code:

cnt =16

while cnt < 100:

   cnt1 = 1

   it = cnt

   while cnt1 < 4:

       after_dog = it - 1

       if (after_dog % 3 == 0):

           div = after_dog / 3

           it = div * 2

           cnt1 = cnt1 + 1

       else:

           break;

   after_dog = it - 1

   div = after_dog % 3

   if(div == 0):

       print "Total Number of chapattis should be ", cnt

   cnt = cnt + 1

Similar questions