History, asked by A6sbbssk9, 1 month ago

कँडिड’ नावाचा ग्रंथ कोणी लिहला ?

Answers

Answered by samidhakshirsagar19
0

Answer:

हा ग्रंथ वोल्टेयर यांनी लिहिला आहे.

Please mark me as brainliest

Thanks

Answered by rajraaz85
0

Answer:

वोल्टेअर या जग प्रसिद्ध तत्त्वज्ञानीने अनेक ग्रंथ लिहिले. कँडिड हा देखिल असाच प्रसिद्ध ग्रंथ आहे. हा ग्रंथ जगातील अनेक भाषांमध्ये रुपांतरीत करण्यात आलेला आहे.

कँडिड या ग्रंथात अनेक शौर्याच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. धार्मिक, राजकीय, वैचारिक अशा गोष्टींचा उल्लेख या ग्रंथात आढळतो.

हास्य आणि मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या छटा या पुस्तकातून दिसतात. संपुर्ण जगात खुप यश मिळाल्यावर देखिल काही काळा नंतर या पुस्तकावर बंदी आणण्यात आली.

Similar questions