कोडे ... एक जण रोज,त्या दिवशी जी तारीख असेल तेवढे रुपये खर्च करतो(उदा. १५ तारखेला १५ रुपये). त्याने सलग पाच दिवसांत एकूण रु.१११/- खर्च केले.तर त्या सलग पाच तारखा कोणत्या?
Answers
Answered by
24
२६, २७,२८,२९व १ हे ans aahe
Similar questions