India Languages, asked by peherrelparvithakd, 1 year ago

*कोडे:*एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नावदुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नावतिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नावव चारही अक्षर म्हणजे त्याचे नावसांगा पाहु ते नाव काय?

Answers

Answered by tejasmba
0

Answer – सीताराम

मानसाचे नाव आहे "सीताराम"

मानसाच्या बायकोचे नाव आहे सीता
मानसाच्या मुलीचे नाव आहे तारा
व 
मानसाच्या मुलाचे नाव आहे राम.

Similar questions