India Languages, asked by ajitmaurya1844, 1 month ago

कोडी - ओळखा पाह
१)खाली डोके वर पाय झाडावर बसून मुंगळे खाय -

२)नको वाहन नको पाय हवे तेथे क्षणात जय -

३)मी कुठेही जात नाही, कुठेही येत नाही तरीही सारे विचारतात, मी कुठे जातो व कोठून येतो ?

४)आकाशातील आम्ही रहिवासी आलो तुमच्या गावातआमच्यामुळे दिसेना पुढचे काही म्हणून येऊ नका रागात -

५)बोलत नाही ऐकत नाही तरीही आपल्याला खूप सारे ज्ञान दिल्या शिवाय राहत नाही -

option- वटवाघळ , धुके, पेन्सिल, पुस्तक, मन, पंखा, रस्ता, द्राक्षे, पणती






please tell fast it's important ​

Answers

Answered by mangeshkendre8649
2

Answer:

1)वटवाघळ

2)मन

3)रस्ता

4)धुके

5)पुस्तक

Answered by sachinipar50
1

Answer:

1) वटवाघळ

2) मन

3)धुके

5) पुस्तक

Similar questions