India Languages, asked by saurabhwalde721, 10 months ago

*कोडी सोडवा*
बघू किती कोडी तुम्हाला सोडता येत आहे......


1) सकाळ होता डोके निघते रात्र होता पुन्हा भेटते.

2) बसून राही कोपऱ्यात तरीही भटकू शकते जगभरात....

3) एक हत्ती असतो त्याच्या समोर 11 केळी असतात. पण तो फक्त दहा केळ खातो.... का?

4) प्रश्न आधी उत्तर देणारी जागा कोणती?

5) तिखट, मीठ, मसाला, चार शिंगे कशाला..?

6) कोकणातली माणसं म्हणे असतात तुझ्यासारखी, आतून गोड बाहेरून काटेरी....

7) सलग दहा दिवस न झोपता कसं राहता येईल?

8) एका हत्ती समोर खूप सारे केळ्यांचे घड असूनही तो ते खात नाही... का?

9) अत्तर अत्तर झाड त्याचे कत्तर कत्तर पान म्हणजे काय...?

10) चार उभे शिपाई चार पालथे पडले. एकमेकांत हात गुंतवून राजाला आडवे झोपवले....?

11) लोखंड ओढुनी घेतो पण हलक्या पिसा समोर हार मानतो, गवतातून शोधेन सुई आधी ओळखा मी कोण तो....?


चला आता थोडं डोकं चालवा आणि वरच्या कोड्यांची जमेल तशी पटापट उत्तर द्या.​

Answers

Answered by patilsandeep0997
0

Answer:

2) Answer- Aatma

Explanation:

Ti koprat basun hi Jag pathte

Answered by mayuripatane82
0

Answer:

1 hati samor 11 Keli thevl tyane 10 Ch khale

Similar questions