Social Sciences, asked by Vasana7755, 1 year ago

कोडे सोडवा एक अशी वस्तू आहे ति घेताना काली आणि वापरताना लाल आणि फेकताना पांढरी शुभ्र आहे सांगा पाहू काय आहे ती वस्तू

Answers

Answered by subhashbhojane108
2

घेतानाकाळं: लाकुड

वापरताना लाल: विस्तव

फेकताना पांढरी : राख


Similar questions