India Languages, asked by mahuya6029, 29 days ago

कोडं सोडवा. एक झाड असते.त्या झाडावर काही पक्षी बसलेले असतात व त्या झाडाखाली काही पक्षी बसलेले असतात. वरचे पक्षी खालच्या पक्षांला म्हणतात तुमच्या तील एक जण वरती आला तर आम्ही तुमच्या पेक्षा दुप्पट होतोय. व
खालचे पक्षी वरच्या पक्षांला म्हणतात तुमच्या तील एक जण खालती आला तर आम्ही तुमच्या बरोबर होतोय. तर
झाडाच्या वरती किती आणि झाडाच्या खालीती किती पक्षी असतील. कोडयात कोणती ही फसवणूक नाही. याला उत्तर आहे. थोडा डोक्याला ताण द्या.

Answers

Answered by powarjyoti37
1

Answer:

झाडावरती ७ पक्षी व झाडाखाली ५ पक्षी असतील

Answered by thakurswati1981
0

Explanation:

झाडावर 7पक्षी व झाडाखाली 5 पक्षी

Similar questions