Accountancy, asked by Yeduvpz95591, 9 months ago

कोडे सोडवा *"एका कारखान्यात गोट्या तयार करण्यासाठी 10 मशीन आहेत . उदाहरणार्थ मशीन क्रमांक 1,2,3....10. "* *प्रत्येक मशीन 100 ग्रॅम वजनाची गोटी तयार करते. पण काही तांत्रिक बिघाड झाल्याने एक मशीन 99 ग्रॅम वजनाची गोटी तयार करते. तुम्हाला एक Digital वजन काटा दिला व सांगितलं कि फक्त एकदाच वजन काटा वापरा व कोणती मशीन बिघडली असेल ओळखा ? तर तुम्ही कसे ओळखाल कोणती मशीन बिघडली आहे ?*

Answers

Answered by shinde3amit
0

Explanation:

1 mashing bigadali aahe

Similar questions