Psychology, asked by sanayakhan9376, 10 months ago

कोडं सोडवा पाहू . . एका राजाच्या १०० राण्या होत्या १०० राण्यांना ५०० मुलं आणि ७०० मुली होत्या . ७०० मुलींना लग्नानंतर ७५० मुलं झाली आणि ७५० मुली झाल्या राजाच्या ५०० मुलांना ५८० मुलं आणि ४२० मुली झाल्या तर राजाच्या एकूण कुटुंबांची संख्या किती ?

Answers

Answered by Krushnadas
5

Answer of the question is 3801.

Similar questions