Math, asked by dhruv754, 11 months ago

कोडे सोडवा पाहु किती जण हुशार आहेत आपल्या ग्रूपमध्ये

100 रुपयात 100 प्राणी घेऊन दाखवा

1 रुपयाला 1 घोडा
5 रुपयाला 1 हत्ती आणि
1 रुपयाला 4 उंट

अट- प्रत्येक प्राणी घ्यावाच लागेल.​

Answers

Answered by gayatridethe
1

Answer:

एक घोडा, 19 हत्ती,80 उंट

Step-by-step explanation:

Similar questions