कोडे सोडवा पाहु किती जण हुशार आहेत आपल्या ग्रूपमध्ये 100 रुपयात 100 प्राणी घेऊन दाखवा 1 रुपयाला 1 घोडा 5 रुपयाला 1 हत्ती आणि 1 रुपयाला 20 उंट अट- प्रत्येक प्राणी घ्यावाच लागेल जो उत्तर देईल त्याचा dp ग्रुपला लावला जाईल... By:- Pramod Patil
Answers
Answered by
1
what is the meaning of this question
Similar questions