कोडे सोडवा पाहु किती जण हुशार आहेत आपल्या ग्रूपमध्ये 100 रुपयात 100 प्राणी घेऊन दाखवा 1 रुपयाला 1 घोडा 5 रुपयाला 1 हत्ती आणि 1 रुपयाला 20 उंट अट- प्रत्येक प्राणी घ्यावाच लागेल जो उत्तर देईल त्याचा dp ग्रुपला लावला जाईल
Answers
खूप सोपं आहे.....
४ रुपयांचे उंट घेतले.....
९५ रुपयांचे हत्ती घेतले.....
१ रुपयाचा घोडा घेतला.....
४+९५+१ = १००
४ रू = ४*२० = ८० उंट....
९५ रू = ९५/५= १९ हत्ती.....
१ रू = १ घोडा.....
८०+१९+१= १००
बरोबर च आहे. न?
कृपया करा brainliest mark ......
☺☺☺
Answer:
One needs to buy 80 camels , 19 elephants and 1 horse in total amount of hundred rupees.
Step-by-step explanation:
Given, Price of one elephant = Rs. 5
Price of one horse = Rs. 1
Price of 20 camels = Rs. 1
So, price of one camel will be = Rs. 0.05
Let number of camels purchased = 80
So, price of 80 camels will be = 0.05 × 80 = Rs.4.
Let number of elephants purchased = 19
then, price of 19 elephants will be = 5 × 19 = Rs. 95.
Let number of horse purchased = 1
Then price of 1 horse = Rs. 1
Total price of purchasing all the animals = Rs. 4 + Rs. 95 + Rs. 1
= Rs. 100.
Now, Total number of animals in Rs. 100 will be = 80 camels + 19 elephants + 1 horse
So, One needs to buy 80 camels , 19 elephants and 1 horse in total amount of hundred rupees.