History, asked by sunitamita779, 3 months ago

क) एका वाक्यात उत्तरे लिहा. (फक्त तीन)
१) संघमित्राने श्रीलंकेत जाताना कोणत्या वृक्षाची शाखा नेली होती?
२) मौर्य काळात कोणते व्यवसाय होते?
३) गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते?
४) 'मेघदूत' हे काव्य कोणी रचले?
: अ) खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यांत उत्तरे लिहा. (फक्त दोन)
१) सम्राट अशोकाने कोणती लोकोपयोगी कामे केली?
२) 'मुझिरीस' बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे?
३) मेहरौली येथील लोहस्तंभ याची माहिती लिहा.
ब) कारणे लिहा. (फक्त एक)
१) नालंदा विद्यापीठाची किर्ती सर्वदूर पसरली होती.
नीत पाया पसाराला चालना मिळाली​

Answers

Answered by vedshiv
4

Explanation:

2 samudra gypta

1 a swastha keli पाणपोया काढल्या asrame काढलेले

Similar questions