Hindi, asked by shriharidevnale, 1 month ago

-
(क) फन्ना उडवणे :
वाक्यात उपयोग :​

Answers

Answered by premshankar991
3

Explanation:

send full questions

please mark me Brainiest

Answered by franktheruler
0

फन्ना उडवणे : खाऊन टाकणे

वाक्यात उपयोग :

आमच्या घरी आलेल्या पाहुणानीं सर्व वस्तुंचा

फन्ना उडवला.

वाक्य प्रचारांची इतर उदाहरण

डोळे भरून येणे - डोळयात अश्रु येणे

भिकारीची स्थिति पाहून माझे डोळे भरून आले.

सोंन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे

मोदी सरकार आली की आता सोंन्याचे दिवस येणार , असे लोकानां वाटले .

साक्षर होणे - लिहिता आणि वाचता येणे

भारतात मोठ्या संख्येत लोक साक्षर होत आहे.

#SPJ3

इतर प्रश्नासाठी

https://brainly.in/question/43163973

Similar questions