काँग्रेस पक्षाचे मुखपत्र म्हणजे....…....…होय
Answers
Answered by
6
Answer: नॅशनल हेरॉल्ड हे काँग्रेस पक्षाचे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे मुखपत्र राहिले आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू हे या दैनिकाचे संस्थापक होते.
लखनौतील कैसरबागेत या दैनिकाचे मुख्यालय आहे. तसेच दिल्लीमधूनही याचे प्रकाशन होत होते.
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या प्रकाशन संस्थेकडून इंग्रजीत नॅशनल हेरॉल्ड, हिंदीमध्ये नवजीवन आणि ऊर्दू भाषेत कौमी अवाज या तीन दैनिक प्रकाशित होतात.
2008 पासून नॅशनल हेरॉल्डचे प्रकाशन बंद आहे.
Explanation:
Answered by
4
Answer:
नॅशनल हेरॉल्ड
Explanation:
Similar questions