Hindi, asked by dmaskade, 2 months ago

कोगणातील हापूस आंबा मोरिकेत पाठविण्यासाठी कोणत्या मार्गाचा
उपयोग करावा​

Answers

Answered by ayush1846
1

Answer:

उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते. ‘हापूस आंबा’ असं म्हटलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. सध्या बाजारातील अनेक विक्रेते सामान्य हापूस म्हणून कोणताही आंबा ‘हापूस आंबा’ किंवा ‘अल्फोन्सो आंबा’ या नावाने विकतात. त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण असते. (How to Identify Real Konkan Alphonso Hapus Mango)

हापूस आंब्याच्या चवीने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. त्यामुळे या फळाची चव इतर कोणत्याही आंब्याच्या प्रजातीला येत नाही. हापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे कोकणाव्यक्तिरिक्त या फळाची इतर कुठेही लागवड केली, तर त्याला विशिष्ट चव येत नाही. म्हणूनच हापूस आंब्याला कोकणचा राजा म्हणून ओळखतात. बहुतांश घरात अक्षय तृतीयापासून आंबा खायला सुरुवात करतात.

Answered by Anonymous
68

\Huge\bf\leadsto{\underline{\orange{Answer}}} \maltese

उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते. ‘हापूस आंबा’ असं म्हटलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते. सध्या बाजारातील अनेक विक्रेते सामान्य हापूस म्हणून कोणताही आंबा 'हापूस आंबा' किंवा ‘अल्फोन्सो आंबा' या नावाने विकतात. त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण असते.

139

Similar questions