Hindi, asked by lokhandevaibhav282, 11 days ago

काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात. ( अव्यय प्रकार ओळखा ) ​

Answers

Answered by shishir303
4

¿ काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात. (अव्यय प्रकार ओळखा)

आणि ➲ उभयान्वयी अव्यय

✎... दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ शब्दात (रुपात) बदल होत नाही त्या शब्दांना अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणतात.

अव्ययचे चार प्रकार असतात...

  • क्रिया-विशेषण अव्यय
  • शब्दयोगी अव्यय
  • उभयान्वयी अव्यय
  • केवलप्रयोगी अव्यय

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Similar questions