काही पक्षी माणसाच्या वस्तीजवळ कि राहतात?
Answers
पंख वाले या उड़ने वाले किसी भी जन्तु को पक्षी कहा जाता है। जीव विज्ञान में एविस् श्रेणी के जन्तुओं को पक्षी कहते हैं।[2] इस अण्डा देने वाले रीढ़धारी प्राणी की लगभग १०,००० प्रजातियाँ इस समय इस धरती पर निवास करती हैं। इनका आकार २ इंच से ८ फीट तक हो सकता है तथा ये आर्कटिक से अन्टार्कटिक तक सर्वत्र पाई जाती हैं। पक्षी ऊँचे पहाडों को उड़ कर पार कर जाते हैं। ये गहरे जल में २५० मीटर तक डुबकी लगा लेते हैं। इन्हें ऐसे महासागरों के ऊपर उड़ते देखा गया है जहाँ से तट हजारों किलोमीटर दूर है। इनका शरीर पंखों से ढँका होता है। सभी प्राणियों में पक्षी सबसे अधिक सुन्दर एवं आकर्षक प्राणी हैं। पंख रहते हुए भी कुछ पक्षी उड़ नहीं सकते हैं परन्तु अधिकतर पक्षी आकाश में उड़ते हैं।
Study positively ❄️❄️Study positively ❄️❄️
Answer:
काही पक्षी प्रजातीं त्यांच्या अन्न, निवारा आणि संरक्षण यांसारख्या काही गरजा मानवी सनिध्यात पूर्ण करू शकतात आणि यामुळेच अश्या पक्षी प्रजातीं मानवी वस्तीत राहतात किंवा मानवी वस्ती जवळ येतात. काही उदाहरणे देवून मी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन.
Explanation:
माणसांच्या वस्त्या हे पक्षांसाठी अन्नाचे स्त्रोत असतात. जसे की पक्षांना घराजवळ धान्य, अन्नाचे तुकडे इत्यादी सहज मिळते.
आणि बऱ्याचदा पक्षांची भक्षकांपासून सुरक्षा देखील होते. जसे की मानवी वस्तीत मांजरासारखे पाळीव प्राणी असल्याने साप इत्यादी कमी असतात, त्यामुळे चिमण्याना एक संरक्षण प्राप्त होते.
प्रत्येक जीव काही ना काही पदार्थ उत्सर्जित करत असतो ज्याचा फायदा इतर जीव घेत असतात आणि हा जैव साखळीचा नैसर्गिक भाग आहे. मानव देखील अनेक नैसर्गिक आणि अनैसर्गिक घटक उत्सर्जित करीत असतो ज्याचा फायदा साहजिकच पक्षी व इतर जीव घेतात आणि त्यासाठी देखील ते मानवी वस्तीपाशी वावरत असतात.
मानव उत्सर्जित करीत असणारे नैसर्गिक घटक म्हणजे अन्न पदार्थ आणि मल. कावळा (House Crow) आणि इतर काही पक्षी प्रजातींना यातून सहज पोषक पदार्थ मिळवता येतात. मांसाहारी पदार्थ विशेषतः कच्चे जसे मटण अथवा चिकन कापल्यावर उरणारे घटक जिथे असतील तेथे कावळया सोबत घार (Black Kite) सारखे मांसाहारी पक्षी अगदी सहज दिसतात. मासळी बाजारात बगळे दिसतात जे तेथे विक्रेते फेकत असलेले मच्छीचे भाग खाऊन गुजराण करतात.