World Languages, asked by indumongia777, 11 months ago

काहा शब्द दिलल आहेत. त्या शब्दाचा
मानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा,
खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दा
विरुद्धार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा,
(१) मस्तक
(२) कचरा
(३) रात्र
(४) पाणी
(५) जनता
(६) मुलगी
(१) उदयोगी x
(२) गरम x
(३) मोठा x २
(४) जुने x
(५) होकार x
(६) हसणे ४
आपण समजून घेऊया.
please answer fast​

Answers

Answered by hadkarn
11

Answer:

समानार्थी शब्द

(१) मस्तक - डोके

(२) कचरा - केर

(३) रात्र - रजनी

(४) पाणी - उदक

(५) जनता - प्रजा

(६) मुलगी - कुमारिका

विरुद्धार्थी शब्द

(१) उदयोगी x निरुद्योगी

(२) गरम x थंड

(३) मोठा x छोटा, लहान

(४) जुने x नवे

(५) होकार x नकार

(६) हसणे × रडणे

आपण समजून घेऊया.

please answer fast

Similar questions