काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो
Answers
Answered by
10
Answer:
bharti and ohoti mule
Explanation:
bharti means pani chi bharti
Answered by
37
Answer:
1. काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते.
2. सखोल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते.
3. अशा भागात तिवरांची झाडे झपाट्याने वाढतात.
4. अशा भागात किनारी भागातील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते. त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.
Explanation:
Similar questions