World Languages, asked by kshitijaupadhyay, 4 months ago

काही दीर्घ शब्द लिहा.
अनुस्वार
उदाः सुगंध, सुंदर, धुंकणे, संकट, कंबर, फुकणे,अंतर, अनंत, मंगेश, अंबर
वरील अधोरेखित अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो. नाकातून स्पष्ट
होणाऱ्या उच्चाराला ' अनुस्वार ' म्हणतात. हा अनुस्वार त्या अक्षरावर एक टिंब किंवा बिंदू
(1) देऊन दाखवला जातो.
अनुस्वार असलेले शब्द लिहा.
© Pineworld - Amruts
66​

Answers

Answered by anjalidevi41916
0

Answer:

I don't know hindi only a bit ok

Answered by LoveAman
1

Answer

I can't understand dear

sorry

Similar questions