India Languages, asked by master1257, 5 months ago

काही वाक्यप्रचार अर्थासहित दिलेले आहेत, त्यांचा वाक्यात उपयोग करा.
१.हस्तगत करणे - ताब्यात घेणे
२. साक्षर होणे - लिहिता-वाचता येणे
३.सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे
४. हाय खाणे - धास्ती घेणे
५. राख होणे -पूर्णपणे नष्ट होणे
६. वकील पत्र घेणे - एखाद्याची बाजू घेणे
७.दगा देणे - फसवणूक करणे
८. हातभार लावणे - सहकार्य करणे
९. दक्षता घेणे - काळजी घेणे

वरील दिलेला वाक्यप्रचाराचे अर्थासहित स्पष्टीकरण लिहा.​

Answers

Answered by omghuge28
1

Explanation:

१. त्या माणसाने त्याला हस्तगत केले होते

२. त्या मुलाला सुंदरपेकी साक्षर येत होत

.

३. आज ओम चा सोन्याचा दिवस होता.

४. ते कल हाय होऊ लागले.

५. आम्ही कागद जाळला आणि त्याची राख झाली.

६. त्यांनी सत्याची वकिल पत्र घेतले.

७. त्या दिवशी एका मित्राने त्याच्या मित्राला दगा दिला.

८. माझ्या भावाने माझ्या कामात हातभार लावला.

९. मी तेव्हा आजारी होतो तेव्हा माझी खूप काळजी घेतली.

Similar questions