क
(iii) ३० मिनिटांचा फरक असतो.
(iv)६० मिनिटांचा फरक असतो.
२. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते.
(आ) ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ
मानली जाते.
(इ) भारताची प्रमाण वेळ ८२° ३०' पूर्व रेखावृत्तावरील
स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.
Answers
Answered by
13
Answer:
पृथ्वीच्या परिवलनास 24 तासांचा कालावधी लागतो .एका तासात पृथ्वीवरील -
उत्तर - 15 रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात .
२) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी ....
उत्तर - दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो .
३)कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत
उत्तर - 04 मिनिटांचा फरक असतो.
Similar questions
Chemistry,
4 months ago
Hindi,
4 months ago
Math,
9 months ago
English,
1 year ago
Social Sciences,
1 year ago