India Languages, asked by Shravanimahadik, 1 year ago

काझीरंगा अभयारण्यची वैशिष्ट्य खालील मुद्द्यांना अनुसरून करून लिहा. 1. भौगोलिक वैशिष्ट्ये 2प्राणिजीवन

Answers

Answered by vaishu189
63
1. भोगोलीक वैशि‌ट्ये




Mark as brainlist:)
Attachments:

Shravanimahadik: Thank u
vaishu189: Welcome
Answered by Hansika4871
34

भारतातील आसाम राज्यातील काझिरंगा अभयारण्य हे भारताचे एक भूषण आहे. हे सुमारे 265 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. काझीरंगाची भूमि ही कर्दम भूमी आहे. साधारणपणे कमरेइतक्या चिखल येथील वनभूमीत असतो. त्यामुळे तेथे पायी फिरणे अशक्य आहे. अशावेळी हत्तीच्या पाठीवरून सफर करावी लागते.

येथे सर्वत्र गवत इतके उंच वाढलेले असते की हत्तीवर बसलेला माणूस आहे लपून जातो. या उंच गवताला एलिफंट ग्रास असे म्हणतात.

Similar questions