केक ची जहिरात तयार करा
Answers
Answer:
ज्योती सांगतात की, “त्यावेळेस आम्हाला जाणवले की आपण पण ऑनलाईन मार्केट तयार करावे ते अशा ग्राहकांसाठी जे जवळच्या बेकरी दुकानातून बेकरी उत्पादन विकत घेतात. ज्यांना ऑनलाईन व्यापाराची काहीही माहिती नसते अश्या ग्राहक व बेकरीवाल्यांमध्ये आम्ही एक दुवा साधण्याचे काम करू इच्छितो.”
ज्योती सांगतात की, एक रेटिंग विभाग असेल ज्यात ग्राहकांद्वारे मिळालेली पसंती ठरवेल की बेकरला बाजारात पसंतीच्या कोणत्या विभागात स्थान मिळाले आहे. याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे ते म्हणजे ज्या बेकरला जास्त रेटिंग मिळेल त्याचा केक ग्राहकांच्या पसंतीला जास्त उतरला आहे.”
Answer:
वरील शब्दांपासून आपल्याला जाहिरात बनवायची आहे
जाहिरात लेखन खूप सोप्पे असते.
खुशखबर खुशखबर खुशखबर
✔ तुम्हाला पण स्वादिष्ट, टेस्टी केक खायची इच्छा झाली आहे ?
✔ रोजचा निमगोड केक खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला आहे का ?
तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात!
✨ बंगलोर बेकरी✨
आमचे खास स्पेशल पदार्थ:
ब्रेड
पस्त्री
नानकटाई
बिस्किट्स
क्रीम रोल
Wafers
आणि बरच काही......
डझन च्या खरेदीवर मिळवा अजून डिस्काउंट!
ग्राहक समाधान हाच आमचा हेतू!
पत्ता: बंगलोर बेकरी, या, ३०३, सरस्वती, गार्डन समोर, मुलुंड पश्चिम