Social Sciences, asked by shubashreeshahane, 2 months ago

कुक्कुटपालन विषयी माहिती​

Answers

Answered by vaishnavipanchras05
1

Explanation:

कुक्कुटपालन :

1) अंडी आणि मांस यांच्या

उत्पादनासाठी कुक्कुटपालनाचा

व्यवसाय जगात सर्वत्र केला जातो.

2) डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन,

कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने

इ. देशांत कुक्कुटपालन ही कृषिव्यवसायाची एक महत्त्वाची

शाखा मानण्यात येते.

3) जगात बऱ्याच ठिकाणी जोड-

धंदा म्हणून शेतकरी कोंबड्या

पाळतात व स्थानिक बाजारात

अंडी व पिले यांची विक्री करतात.

Hope It's Helpful,

Because It's My Knowledge.

Similar questions