"किंकाळी फोडणे“ या वाक्प्रचारासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य अर्थ निवडा."
1️⃣ खुप मोठ्याने ओरडणे
2️⃣ खुप रडणे
3️⃣ मोठ्याने बोलणे
4️⃣ हाकलून देणे
Answers
Answered by
1
Explanation:
उत्तर :- फळ मिळणे = यश मिळणे. वाक्य : रामूला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले
Answered by
0
Answer:
खूप मोठ्याने ओरडणे.
वाक्यात उपयोग-
- वाघ समोर येतात राधिकाने जोरात किंकाळी फोडली.
- घरात साप दिसताच रमा बाईंनी जोरात किंकाळी फोडली व गल्लीतील सर्व लोकांना बोलावले.
- अचानक विजेचे दिवे बंद झाल्याने छोट्या मिनूने जोरात किंकाळी फोडली.
- वर्गात साप घुसल्याने मुलांनी एकच किंकाळी फोडली.
- रमाबाईंच्या घराला आग लागल्यामुळे रमाबाईंनी किंकाळी फोडली.
दिलेल्या वाक्यावरून असे म्हणू शकतो की, ज्यावेळेस अचानक काहीतरी घडते त्यावेळेस एखादा व्यक्ती अचानकपणे ओरडतो त्यावेळेस त्याला किंकाळी फोडणे असे म्हणतात.
Similar questions