Math, asked by shivmarwade2008, 4 hours ago

क) कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या :​

Answers

Answered by ademinent01
5

Answer:

कायद्याने बंद केलेल्या काही अनिष्ट प्रथा पुढीलप्रमाणे आहेत :

सती प्रथा

बालविवाह पद्धत

विधवा पुनर्विवाह कायदा अस्तित्वात आणून, पतीच्या निधनानंतर पत्नीने जीवनभर दुसरा विवाह न करता विधवा म्हणून जीवन जगावे ही प्रथा थांबवली.

स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा

बालमजूरी प्रतिबंधक कायदा इत्यादी.

Similar questions