India Languages, asked by krishnarohra060, 5 months ago

कॅक्टसची वैशिष्ट्ये लिहा​

Answers

Answered by brainly9074
10

Explanation:

निवडुंग (called as cactus in English )हा वनस्पतींचा एक प्रकार आहे. वनस्पतीच्या आतील पाण्याची बाष्पीभवन कमीत कमी व्हावे अशी या वनस्पतींची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असते त्यामुळे कोरड्या आणि किंवा उष्ण वातावरणात जिवंत राहण्याची त्यांची क्षमता वाढते. निवडुंगाचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत.

Answered by bhiseriya05
2

Answer:

या विशेष लेखात आपल्याला असे प्रकार सापडतील की थंडीचा प्रतिकार अधिक चांगला आहे आणि तरीही आपल्याला आणखी जाणून घ्यायचे असेल तर वाचन सुरू ठेवा कारण आम्ही आपल्याला मालिका टिप्स देणार आहोत जेणेकरून आपल्याकडे छान रोपे असतील.

Similar questions