काकडीचे वेडीला स्प्रिंगसारखे धागे असतात. त्याचा काय उपयोग होत असेल? (उत्तर द्या)
Answers
Answer:
आहारशास्त्रातील औषधी गुणधर्माची बहुगुणी अशी पांढऱ्या, हिरव्या व पिवळसर वर्णाची काकडी ही फळभाजी संपूर्ण भारत देशात लोकप्रिय असून ती सर्वत्र पिकते. काकडी खाल्ल्याने शरीरात शीतलता व उत्साह निर्माण होतो. निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे सर्व घटक काकडीत आहेत. हिंदीमध्ये खिरा संस्कृतमध्ये सुशीतला इंग्रजीमध्ये कुकुंबर आणि लॅटिनमध्ये कुकुमिस सटायव्हस म्हणून ओळखली जाणारी काकडी कुकरबिटेसी या कुळातील आहे. काकडीमध्ये उन्हाळी काकडी, क्षीरा कर्करी राजील कर्कटी आणि हिरवी अखूड काकडी असे तीन प्रकार आहेत. या तीनही काकडय़ांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.
औषधी गुणधर्म : आयुर्वेदिकदृष्टय़ा काकडी ही शीतल, पित्तशामक, पाचक आणि मूत्रल आहे. काकडीचे बी शीतल, मूत्रल, पुष्टीकारक आहे. काकडीच्या या गुणधर्मामुळे ती खाल्ली असता शरीरातील अंतर्गत स्राव व मूत्रप्रमाण वाढते व पर्यायाने मूत्रविकार दूर होतात.
काकडीत विपुल प्रमाणात खनिजे आहेत. अनेक जण काकडीची साल काढून काकडी खातात; परंतु शक्यतो साल काढूच नये. कारण हे काकडीच्या सालीलगतच क्षार व जीवनसत्त्वे यांचे विपुल प्रमाण असते. काकडीमध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ‘क’ जीवनसत्त्व, पोटॅशिअम, मीठ, मॅग्नेशिअम, गंधक, सिलिकॉन, ग्लोरीन, बम्लोरीन व तंतुमय पदार्थ ही पोषकद्रव्ये मिळतात.
Explanation:
उत्तर:
काकडीच्या टेंड्रिल्सचे कार्य रोपाला त्याचा आधार चढण्यास मदत करणे आहेस्पष्टीकरण:
काकडीमधील टेंड्रिलचा प्रकार एक स्टेम टेंड्रिल आहे स्टेम टेंड्रिल्स वनस्पतीच्या अक्षीय कळीपासून उद्भवतातTendrils हे स्टेममध्ये बदल करण्याचा एक प्रकार आहेत या स्टेम टेंड्रिल्स सर्पिलपणे गुंडाळलेल्या असतात आणि सडपातळ स्टेम टेंड्रिल्स इतर वनस्पतींवर देखील आढळतात जसे की भोपळे आणि टरबूज स्टेम टेंड्रिल्सपासून भिन्न आहेत. मटारमध्ये आढळणाऱ्या पानांच्या कातड्यांमुळे स्टेमच्याऍक्सिलरी कळ्या केवळ स्टेम टेंड्रिल्सच बनत नाहीत तर ते काटेरी सारखे इतर बदल देखील बनवू शकतात.#SPJ2