Geography, asked by ravindramore1970rm, 3 months ago

कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात जवारी चे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते.​

Answers

Answered by sreerajmahidetailing
6

Answer:

Explanation:

can you tell in english then i will answer

can you tell in english then i will answer

Answered by bhaleuday30
5

Answer:

हवामान बदलात तग धरणाऱ्या, अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित होत आहेत. किनारपट्टीच्या सखल भागात भात शेती, नारळ लागवड आहे. नारळामध्ये फुल पिके, जायफळ, मिरी, दालचिनी लागवडीवर भर दिला आहे. डोंगराळ भागात काजू लागवडीत हळद, अननस आंतरपीक पद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे.

Explanation:

HOPE IT HELPS YOU. MARK AS BRAINLIEST IF YOU LIKE IT.

Similar questions