कोकण निसर्गसौंदर्याचे वर्णन तुमच्या शब्दांत सहा ते आठ ओळीमध्ये लिहा.
give me a full answer
Answers
Answered by
0
Explanation:
कोकणची निसर्गयात्रा’ हा प्रा. सुहास बारटक्के यांचा ललितलेख संग्रह आहे. फुलं, फळं, पानं, रान यांची ललितरम्य निसर्गयात्रा, असे लेखकानेच आपल्या पुस्तकाचे वर्णन केले आहे. रोजच्या व्यापातून बाहेर पडून दोन क्षण निसर्गाच्या सान्निध्यात घालवावेत असे प्रत्येकालाच वाटते. याचे कारण निसर्ग जगण्याची प्रेरणा, चेतना देतो, तो आपला सच्चा मित्र असतो. त्यात कोकणचे निसर्गसौंदर्य काय वर्णावे... लेखक तर निसर्गाच्या कुशीतच वाढलेला. त्यामुळे या पुस्तकात कोकणच्या मातीचा गंध आहे, कोकणच्या पाण्याची गाज आहे आणि निसर्गसौंदर्याची संपन्नता आहे.
Similar questions