CBSE BOARD X, asked by sudhakar906785078012, 1 month ago

केकण सौंदर्यातील लेखकाने टिपलेली सौंदर्यस्थळे सांगा

Answers

Answered by ramrode995
11

कौलारू छपरांची घरे, अंगण परिसरातील माडा पोफळींची, फणसाची झाडे, लाल मातीच्या पायवाटा, सूर्यास्ताचा देखावा, समुद्र किनारा.

Similar questions