Geography, asked by shivkanya18, 11 months ago

कोकणात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?​

Answers

Answered by Anonymous
2

Answer

भारतात देशात ३४० ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. त्यांपैकी २३२ झरे पुढील राज्यांत आहेत. (कंसात राज्यातील झऱ्यांची संख्या) :

अरुणाचल प्रदेश (३१)

आंध्र प्रदेश (२५)

उत्तराखंड (६२)

ओरिसा (५)

गुजरात (२१)

जम्मू काश्मीर (३०)

महाराष्ट्र (२८)

हिमाचल प्रदेश (३०).

Similar questions
Math, 1 year ago