Hindi, asked by pushkar710cod, 4 months ago

कोकणातील तुम्ही पाहिलेले निसर्ग​
स्वमत लिहा

Answers

Answered by purushottamkathole02
6

Answer:

कोकणातला निसर्ग म्हणजे अगदी मन मोहून घेणारा.... कारण जिथवर आपली दृष्टी जाईल तिथवर फक्त आपल्याला उंच उंच झाडे हिरवळ पाहायला मिळते... त्यासोबत पाहायला मिळतात त्या अगदी उंच अश्या पहाड्या, पर्वत, झरे हे पाहिल्यावर तक दिवस वाटतंय की आपण आयुष्यभर जरी निसर्गाच्या सानिध्यात राहालं तरी बरं होईल... हे दृश्य म्हणजे अगदी मनाला सुखावणारं... चिंता दूर करणार... कोकणातल्या सर्वात चांगले दृश्य म्हणजे तिथल्या नद्या ज्यांच्या काठी बसलं की दुःख दूर होतात.... आणि दुःख झाला जरी तरी त्या बाहेर घेऊन जातात असा सुखद अनुभव येतो तिथे... कोकण म्हणजे अगदी निसर्गाचा माहेरघर..... जिथे जावं तिथे निसर्ग दिसतो... मग ती खाण्यात असो व बोलण्यात व पाहण्यात..... I I hope it is helpful for you please send me in comment....

Answered by Sristi649
4

Answer:

माझ्या उन्हाळी सुटी आणि कोकणाचं अगदी घट्ट नातं आहे.मी उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच; पण येथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते. तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून हा अनुभव घ्यायला हरकत नाही असे मी ठरवले .

निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. पण फळांचा राजा आंबा, तसेच फणस, काजू, करवंद अशा फळांची मेजवानी ही फक्त उन्हाळ्यातच अनुभवायला मिळते. निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणला आहे. माझी कोकणाती निसर्ग पाहाण्या ची इच्छा झाल्यास मी पुन्हा तिथे जाईन.

Similar questions