India Languages, asked by dishitakamble2009, 8 hours ago

क) खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

१) जमिनीवर बगळ्यांची रांग उतरताना पाहून बालकवींच्या मनात कोणते विचार आले ?

२) मराठी भाषेसाठी कवितेत कोणते शब्द आलेले आहे?

३) जय जय महाराष्ट्र माझा' ह्या कवितेत महाराष्ट्रातील कोणकोणत्या नद्यांचा उल्लेख केला आहे?

४) मराठी भाषेची कोणती वैशिष्ट्ये सांगितली आहे? ​

Answers

Answered by mrAdorableboy
0

Explanation:

Prime Minister Narendra Modi

NEW DELHI: On the occasion of 75th Independence Day, Prime Minister Narendra Modi on Sunday hoisted the national flag and delivered the customary address to the nation from the ramparts of the Red Fort in New Delhi

Answered by EmperorSoul
1

Answer:

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (१३ ऑगस्ट १८९० - ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली.

Similar questions