India Languages, asked by achalgadge13, 1 month ago

(१
)
क) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार ती करा.
१) पावसाची तुम्हांला जाणवलेली दोन गुणवैशिष्टये लिहा.
१)
२)
२) 'माय आणि पाऊस' यातील साधर्म्य अधोरेखित करणारी ओळ लिहा.
(१)
पाऊस जसा येतो तसे त्याला जावेच लागते. तसा निरोपाचा क्षण प्रत्येकाच्याच वाट्याला येतो. पण पावसासारखे अलवार निघून
जाने कुणालाच जमत नाही. नव्याने श्रीमंत झालेल्या रानाच्या आणि ओसडून वाहणाऱ्या नदयांच्या खाणाखुणा तो ठेवून जातो. देणाऱ्याने
मागायचे नसते तसे ते कुण्याच देणाऱ्याला जमत नाही. पण परतणाच्या पावसाला रानाने कितीही हळवी साद घातली अन नदीचे पाणी
खळखळाट करीत आडवे झाले तरी पाऊस मागे वळूनही पहात नाही. जाणा-या पावसाने मागे वळून बघितले तर त्याची निर्मिती धुवून
निघयाचा शाप त्याला आहे. मागे वेळूची बने कितीही हळवी झाली तरी त्यामागे वळून बघायचे नसते असे निसर्ग निघून जाणे तसे
पावसालाही कठीण जाते. माय मजुरीला जातांना घरातल तान्हं केविलवाणं व्हावं तशी पिकं एकाकी होतात वारा त्यांना जोजवीत
असतांनाच पाऊस परतीच्या वाटेला लागतो, आखाडीला गेलेली तिची दगणी सरत्या श्रावणात परतीच्या वाटेवर असतांना माहेरच्या
उंबरठ्यावर पाऊस हृदयातले गहिवर डोळ्यात आणून पाण्याच्या पडदयाआडून तिला निरोप देत असतो.
पाऊस असा निघून जात असला तरीही तो अस्तित्वहीन होत नाही. निर्मितीचं देणं लाभलेली कुठलीच गोष्ट तशी पूर्णपणे पुसून
टाकता येत नाही.
३) “मी अनुभवलेला श्रावणातील रिमझिम' या विषयावर सुमारे ८ ते १० ओळीत लिहा.
(२​

Answers

Answered by daimondair22
1

Answer:

hi

Explanation:

Answered by utshavgautam865
1

Answer:opkln jljbnjkj

Explanation:milk c8c8tc8b9b09gvy9c8c8v8ci c8c8tc8b9b09g 8 to ghar n0h

Similar questions