क) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.
1. खुदकन हसणे,
2. गाढ झोपणे
3. कडकडून भेटणे -
4. गहिवरून येणे -
Answers
Answered by
7
Answer:
1.सायली मुलगी जोराने खाली पडली तर मेघा खुदकन हसली.
2.दिव्या थकली तर गाढ झोपली.
3.लाॅकडाउनमुले सर्व बंद होते तर सर्व मिञ कडकडून मिळाले
4.एका भिकारयाला लागले तर फार गहिवरून आले.
Similar questions