क) खालील वाक्यांचे प्रकार ओळखा. ०३ गुण
१) कोण अभ्यास करते आहे?
२) मुले मैदानात खेळतात.
३) बापरे! एवढा मोठा साप!
Answers
Answered by
1
Answer:
1)प्रश्नार्थी वाक्य
२)विधानार्थि वाक्य
३) उद्गारार्थी वाक्य
Answered by
0
I don't know Hindi language sorry
Similar questions