India Languages, asked by heets514, 18 days ago

क-१) खालील वाक्यांचे प्रकार ओळखा .
१) निता खुप हुशार आहे.
२) तू मुंबईला केव्हा जाणार?
२) विरामचिन्हे लिहून पुन्हा लिहा .
१) बाई हा मांजरांचा विभाग बघायचाय
२) ! या चिन्हास काय म्हणतात .
३) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा .
१) खुप कंटाळा आला म्हणून मी अभ्यास केला नाही .
२) रस्त्यावर झाड पडले होते.​

Answers

Answered by kriti1449
6

Answer:

1) विधानार्थी वाक्य

2) प्रश्र्नार्थी वाक्य

विरामचिन्हे

1) बई हा मांजरांचा विभाग बघायचाय?

2) उद्गारवाचक चिन्ह

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा .

1) म्हणून - उभयान्वयी अव्यय

मी - सर्वनाम

अभ्यास - नाम

2) रस्त्यावर - शब्दयोगी अव्यय

झाड - नाम

Answered by pisatrosh99
2

Answer:

क-१) खालील वाक्यांचे प्रकार ओळखा .

१) निता खुप हुशार आहे.

उत्तर - विधानार्थी वाक्य.

२) तू मुंबईला केव्हा जाणार?

उत्तर- प्रश्र्नार्थी वाक्य.

२) विरामचिन्हे लिहून पुन्हा लिहा .

१) बाई हा मांजरांचा विभाग बघायचाय

उत्तर- बाई हा मांजरांचा विभाग बघायचाय.

२) ! या चिन्हास काय म्हणतात .

उत्तर- विस्मायाधिक चिन्ह.

३) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा .

१) खुप कंटाळा आला म्हणून मी अभ्यास केला नाही .

उत्तर- म्हणून= उभयान्वी अव्यय

२) रस्त्यावर झाड पडले होते.

उत्तर- वर= शब्द योगी अव्यय

Similar questions