क) खालील वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा गुण-2 1) हुकूमत गाजवणे----- 2) कटाक्ष असणे
Answers
Answered by
4
Answer:
(१) आदेश देणे (२) एक नजर फिरवणे.
Explanation:
(१) माझा भाऊ माझा वर हुकूमत गाजवतो.
(२) मुलं गौंधळ घालत असताना शिक्षकांनी कटाक्ष टाकले.
Similar questions