क) खाली दिलेल्या कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन करा. शाळेच्या भोवताली फेरीवाल्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत असल्याचा तक्रार अर्ज तयार करा. किंवा दैनंदिन व्यायामामुळे आपण कसे निरोगी राहू शकतो हे मित्राला पत्राने कळवा.
Answers
Answered by
0
Answer:
जून महिन्यातली गोष्ट. घरातली सकाळची गडबड चालू होती. तेवढ्यात माझा फोन वाजला. मी काहीतरी कामात असल्याने तो उचलला नाही आणि दोनच मिनिटांतच फोन पुन्हा खणखणला. हात धुऊन मी फोन उचलायला बाहेर आले, तर तो माझ्या एका मित्राचा फोन होता. जवळजवळ चार-पाच महिन्यांनी!
Similar questions